Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA
Sharad Ponkshe RASHTRAY SWAHA
  • Видео 525
  • Просмотров 20 622 384

Видео

आपल्या घराला जोपर्यंत आग लागत नाही तोपर्यंत आपण हिंदू शांत ! | शरद पोंक्षे
Просмотров 2,4 тыс.9 часов назад
आपल्या घराला जोपर्यंत आग लागत नाही तोपर्यंत आपण हिंदू शांत ! | शरद पोंक्षे
"समर्थवाणी" - एक अविस्मिरणीय मुलाखत | शरद पोंक्षे | विघ्नेश जोशी | समीर लिमये
Просмотров 26 тыс.День назад
"समर्थवाणी" - एक अविस्मिरणीय मुलाखत | शरद पोंक्षे | विघ्नेश जोशी | समीर लिमये
हिंदुधर्म जातीमुक्त करण्यासाठी सावरकरांनी..
Просмотров 1,9 тыс.День назад
हिंदुधर्म जातीमुक्त करण्यासाठी सावरकरांनी..
विनायक दामोदर सावरकर ते स्वातंत्र्यवीर सावरकर पर्यंत
Просмотров 4,7 тыс.14 дней назад
विनायक दामोदर सावरकर ते स्वातंत्र्यवीर सावरकर पर्यंत
नथुराम मुळे कॉँग्रेसचा मार्ग मोकळा झाला..
Просмотров 33 тыс.14 дней назад
नथुराम मुळे कॉँग्रेसचा मार्ग मोकळा झाला..
सावरकरांनी केलेली-सर्वांना सामावून घेणारी व्याख्या !
Просмотров 1,6 тыс.21 день назад
सावरकरांनी केलेली-सर्वांना सामावून घेणारी व्याख्या !
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ! - स्वातंत्र्यवीर सावरकर
Просмотров 6 тыс.21 день назад
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ! - स्वातंत्र्यवीर सावरकर
सावरकरांचे अंतिम ध्येय समजून घ्या .. | शरद पोंक्षे | राष्ट्राय स्वाहा
Просмотров 3,7 тыс.Месяц назад
सावरकरांचे अंतिम ध्येय समजून घ्या .. | शरद पोंक्षे | राष्ट्राय स्वाहा
हिंदूंसोबत नेमकं काय घडलं ते ह्या उदाहरणावरून स्पष्ट होईल ! नक्की ऐका | शरद पोंक्षे
Просмотров 100 тыс.Месяц назад
हिंदूंसोबत नेमकं काय घडलं ते ह्या उदाहरणावरून स्पष्ट होईल ! नक्की ऐका | शरद पोंक्षे
"सावरकर व्यक्ती नाही विचार आहे" | नक्की पहा |
Просмотров 6 тыс.Месяц назад
"सावरकर व्यक्ती नाही विचार आहे" | नक्की पहा |
सावरकरांनी जात संपवण्याचा निर्णय घेतला कारण..
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
सावरकरांनी जात संपवण्याचा निर्णय घेतला कारण..
बंजारा मराठी सिनेमा
Просмотров 836Месяц назад
बंजारा मराठी सिनेमा
सावरकर विचार समजून घेताना... | संपूर्ण व्याख्यान | नक्की ऐका
Просмотров 18 тыс.Месяц назад
सावरकर विचार समजून घेताना... | संपूर्ण व्याख्यान | नक्की ऐका
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जातिभेद संपवण्याचं कार्य.. ! #savarkar
Просмотров 1,2 тыс.Месяц назад
स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जातिभेद संपवण्याचं कार्य.. ! #savarkar
“सावरकर” ही व्यक्ती नाही तो एक विचार आहे | संपुर्ण व्याख्यान
Просмотров 15 тыс.Месяц назад
“सावरकर” ही व्यक्ती नाही तो एक विचार आहे | संपुर्ण व्याख्यान
जगातला एकमेव देश “हिदूस्थान” जिथे बहूसंख्य “हिंदूंनाच” महत्व दिलं जात नाही.
Просмотров 14 тыс.Месяц назад
जगातला एकमेव देश “हिदूस्थान” जिथे बहूसंख्य “हिंदूंनाच” महत्व दिलं जात नाही.
दाभोळकर हत्याकांड मधून निष्कारण शिक्षा भोगून सुटलेले श्री पुनाळेकर व श्री विक्रम भावे ह्यांची मुलाखत
Просмотров 50 тыс.Месяц назад
दाभोळकर हत्याकांड मधून निष्कारण शिक्षा भोगून सुटलेले श्री पुनाळेकर व श्री विक्रम भावे ह्यांची मुलाखत
स्वजातीय ब्राह्मणांच्या विरोधात उभे राहिले सावरकर !
Просмотров 2,4 тыс.Месяц назад
स्वजातीय ब्राह्मणांच्या विरोधात उभे राहिले सावरकर !
शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दलचे हे सत्य ऐकाच ! | शरद पोंक्षे | ft. @ParthBawaskar
Просмотров 21 тыс.2 месяца назад
शिवरायांच्या राज्याभिषेकाबद्दलचे हे सत्य ऐकाच ! | शरद पोंक्षे | ft. @ParthBawaskar
ब्रिटिशांनी स्वतः निर्माण केलेला एकही कायदा पाळला नाही !
Просмотров 2,5 тыс.2 месяца назад
ब्रिटिशांनी स्वतः निर्माण केलेला एकही कायदा पाळला नाही !
सावरकरांच्या घरावर झडतीचं वॉरेंट निघालं तेव्हा काय घडलं ते ऐका !
Просмотров 5 тыс.2 месяца назад
सावरकरांच्या घरावर झडतीचं वॉरेंट निघालं तेव्हा काय घडलं ते ऐका !
सावरकरांनी सेल्युलर जेल मधली बांग कशी बंद पाडली ते पहा !
Просмотров 22 тыс.2 месяца назад
सावरकरांनी सेल्युलर जेल मधली बांग कशी बंद पाडली ते पहा !
अस्पृश्यता निवारणाचं कार्य करणारा पहिला नेता म्हणजे विनायक दामोदर सावरकर
Просмотров 2,7 тыс.2 месяца назад
अस्पृश्यता निवारणाचं कार्य करणारा पहिला नेता म्हणजे विनायक दामोदर सावरकर
“दाभोळकर हत्या व सनातन संस्था”चेतन राजहंस व अभय वर्तक ह्यांच्याशी केलेली बातचीत.
Просмотров 27 тыс.2 месяца назад
“दाभोळकर हत्या व सनातन संस्था”चेतन राजहंस व अभय वर्तक ह्यांच्याशी केलेली बातचीत.
दाभोळकर हत्या व ईचलकरंजीकर वकिल | संपुर्ण सत्य
Просмотров 46 тыс.2 месяца назад
दाभोळकर हत्या व ईचलकरंजीकर वकिल | संपुर्ण सत्य
हिंदूस्थान हा हिंदूचाच नाही कोणाच्या…. #motivation #truth
Просмотров 4,7 тыс.2 месяца назад
हिंदूस्थान हा हिंदूचाच नाही कोणाच्या…. #motivation #truth
माफीनामा व दयेचा अर्ज जमिन आसमानाचा फरक #savarkar #sharadponkshe #truth
Просмотров 2,9 тыс.2 месяца назад
माफीनामा व दयेचा अर्ज जमिन आसमानाचा फरक #savarkar #sharadponkshe #truth
”हिंदू” म्हणजे नेमकं काय? #savarkar #motivation #swatantryaveersavarkar
Просмотров 2,8 тыс.3 месяца назад
”हिंदू” म्हणजे नेमकं काय? #savarkar #motivation #swatantryaveersavarkar
अंदमान बोलावतय, युवा यात्रा | शब्दामृत | लवकरात लवकर तुमची सीट बूक करा
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
अंदमान बोलावतय, युवा यात्रा | शब्दामृत | लवकरात लवकर तुमची सीट बूक करा

Комментарии

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s 22 минуты назад

    आता काम राहिले नाही मग चालला पोपटी भाषा बोलायला

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s 22 минуты назад

    पतीत पावान काय आहे.....??? पतीत कोण????

  • @ganesh_phad5155
    @ganesh_phad5155 36 минут назад

    खूपच छान बोलता..... फक्त खर बोलायला येत नाही 😂

  • @jeevankamble44
    @jeevankamble44 54 минуты назад

    अक्कल शून्य माणूस आहे ...sorry मूर्ख माणूस आहेस

  • @mrudulajoshi2714
    @mrudulajoshi2714 Час назад

    Maharaj he parmeshwari avtaar aahet

  • @nilchandra100
    @nilchandra100 Час назад

    Bhadkhau Pokshe?......Shivaji la tumchya sarkya lokachya mansiktene jiv ghetla...?....Studio madhye kele le bhashan ......chirkhut pokshe....Fakt bhashan...Changale bhadkau bhashan ahe...

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 Час назад

    शरद जी , त्यांना जरा बोलू दया की ! तुमचे व्याख्यान आम्ही नेहमीच ऐकतो . हा थोडा वेगळा विषय आहे . विनंती आहे .

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb Час назад

    झपाटलेला पोंगा पंडीत

  • @rajendrabhalerao3842
    @rajendrabhalerao3842 2 часа назад

    देशा करता खूप त्याग केला आहे वीर सावरकर यांनी... ते हिंदुत्ववादी पण होते...त्यामुळे काँग्रेस ने त्यांचं चरित्र खराब केल आहे...

  • @rajeevpaikrao5487
    @rajeevpaikrao5487 2 часа назад

    भास्कर कुलकर्णी वर बोल पोक्षे

  • @jayprakashjoshi2338
    @jayprakashjoshi2338 2 часа назад

    सावरकरांवर आरोप करणारे जनावर खोटं बोलून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात

  • @kiranpansare5857
    @kiranpansare5857 2 часа назад

    जातीनुसार सवलती घेणाऱ्यांची काही चुक नाही कारण राजकारणी लोकांना त्या सावलती आपल्या खिशातून द्यायच्या नाहीत त्यामुळं त्या सवलती बंद करून फायदा काय या उलट सवलती बंद झाल्या तर सवलत घेणाऱ्या लोकांच मतदान विरोधी पार्टीला जाईल आस त्यांना वाटत म्हणून बंद करत नाही.

  • @deepakjadhav2737
    @deepakjadhav2737 3 часа назад

    गोडसे यांनी पुनर्जन्म घ्यावा हे उत्तर

  • @deepakjadhav2737
    @deepakjadhav2737 3 часа назад

    त्यावेळी त्यांनी फक्त एक केले असते तर आजचे युग दुसरे असते.

  • @deepakjadhav2737
    @deepakjadhav2737 3 часа назад

    सावरकर यांनी हिंदू महासभेचे विलीन करण्यात मोठी चूक केली, आपण ईस्राईल चे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरीयन यांच्या बद्दल वाचले आहे. मग तुम्हाला फरक कळून येईल. नुसती तोंडाची वाफ बाहेर काढून काही उपयोग होत नाही. बांगलादेश मध्ये जे झाले आहे त्याचे परिणाम बघा आणि नंतर पुन्हा एकदा भाषणे दया.

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 3 часа назад

    तुम्ही तुमचा उपचार कुठं करून घेतला, इथेच भारतात की आणि कुठे

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 3 часа назад

    पोक्षे साहेब महात्मा गांधी पण बॅरिस्टर होते आणि तेही चांगले जगू शकले असते पण त्यांनीही देशासाठी आपल जीवन दिलं, तेच नेहरू बद्दल ही आहे

  • @user-gd5qd5qv2y
    @user-gd5qd5qv2y 3 часа назад

    आता एवडे बोललास आहे तर ब्राम्हण चुकले म्हणून कबूल कर...

  • @navnathbidgar4531
    @navnathbidgar4531 4 часа назад

    जय स्वातंत्र्यवीर सावरकर

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s 4 часа назад

    साला, तिथे म्हणे बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अडकला होता म्हणे......

  • @yogeshgawade007
    @yogeshgawade007 4 часа назад

    नेहरू वाईट आणि सावरकर चांगले हे सांगण्या इतपत तुमची लायकी आहे का 😂😂😂 ते महापुरुष कुठ तुम्ही कुठ😅

  • @user-vj3lo1hk4j
    @user-vj3lo1hk4j 4 часа назад

    Tari hi eahasan faramash loka yevhadya tyaga nantar pan Tyanna gaddar desh drohi mhanat kiti ha apaman eaka saccha desh bhakta cha jyani parivara chi swataha chi eaisho aramachi pragati chi kashachi pan lslada Keli nahi te loka Tanna desh drohi baltat jyanchi tyancha pay javal pan ubha rahanya chi patrata nahi

  • @cbirani3389
    @cbirani3389 5 часов назад

    He asa boltata jase sawarkar tyanchashi khudda bolale kai chawatpana ahe.

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 4 часа назад

      Tula ka zombtay ..aaikvat nahi tr baghu nako video ..😂

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 5 часов назад

    NEET Exam स्कॅम वर बोलकी लेका

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 4 часа назад

      Tu bol , tula kay kaam ahe ..nahitari ithe video baghat time pass ch kartoys na ...nigh baher kr samajasatthi kahitari , sgl dusryanech karaych ka ..😂

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 5 часов назад

    साहेब सोन्यामराठी च्या कलाकारांना थोडी कान उघडनी करा , आपल्या संस्कृती वर नको ते हास्यास्पद करून पोट भरण्या पेक्षा धर्माला जागा , विरोध हा केला तरच स्वधर्म टिकेल ?

  • @jeevankamble6119
    @jeevankamble6119 5 часов назад

    बोलायचा भात बोलायची कढी जो भारताला मातृभूमी मनात न्हवते तो माफी वीर होऊ शकतो

  • @dattatraykapase9967
    @dattatraykapase9967 5 часов назад

    सर्व स्वातंत्रसैनिक १९९० दशकातील इतिहास विषयात शिकवल जात होत तेव्हा कोणत्याहीस्वातत्र सैनिका विषयी वाईटशब्द उच्चारला जात नव्हता परतु 2000 सालानंतर विदेशी कांग्रेस प्रमुखांनी ( राहु ल )देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम करण्यास सुरवात केली परंतु देशाने या इटालियण गोऱ्या वंशावळी ला नाकारल नाही

  • @uttamlokhande9815
    @uttamlokhande9815 6 часов назад

    हे का एवढी पाळतात llllll

  • @036_niket_deshmukh5
    @036_niket_deshmukh5 6 часов назад

    राहुल गांधीने अक्षम्य चूक केली आहे

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 6 часов назад

    ...पेन्शन वीर सावरकर...माफीवीर सावरकर......😃😃😃😃😃

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 6 часов назад

    ....सावरकर...वर्गाच्या...बाहेर बसून.....अस्पृश्य म्हणून.....शिक्षण पुर्ण....केले काय.....?.......🤔🤔🤔🤔

    • @pforyu3712
      @pforyu3712 Час назад

      कोणी केलं भुरट्या बोल.....? लायकी आहे का कोणाची काँग्रेसी आणि इंग्रजी चाट्या.....

  • @NadkishoreTayade-vj6kg
    @NadkishoreTayade-vj6kg 6 часов назад

    Sawarkran shiyan khub. Mahan samaj sudharak. Ya deshat aahet. Kay to. Mafivir. Gheun basla. 😅😅😅😅😅😅😅😅

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 4 часа назад

      Ajun koni koni maafi nama dila british na ...khar itihaas abhaays ka run sang ha ..wtp university madhl dyan nahi pazlaych

  • @Aniruddha8990
    @Aniruddha8990 6 часов назад

    Khup chaan...

  • @shekharkhot7069
    @shekharkhot7069 7 часов назад

    डिग्री फेकणार्याने ब्रिटीशांकडून पेंशन मात्र बरोबर घेतली. 🤣

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 6 часов назад

      तुझ्या सारखे भिकारचोट तेवढेच बघणार.

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 4 часа назад

      Chavun chavun chotha zalay haa aarop 😂, dusr kahi milat nahi tyamule he ekch binbudache comment karat rahayche Barech lok zale ki London varun barrister...koni koni deshasatthi jail yaatna bhogliye ? ..aapla samaj aapla desh daridyat astana koni sacrifice kel ka kuthl , hya baddal comment kr ekhadi ..

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 3 часа назад

      अगदी बरोबर

    • @anillambugol8766
      @anillambugol8766 3 часа назад

      आणि पोक्षे साहेबांचे समाजातील अनेक जण आपल्या कुटुंबासह अमेरिकेत आणि लंडन ला अनेक वर्षापासून स्थायिक झालेत आज

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 3 часа назад

      @@anillambugol8766 tyanchyach samajatil kititari lok deshasatthi balidaan pn zalet ...adnaavavarun dosh gunn kadhta tr bagha adnave...aani kaa aali pardeshi paali , karan ithe bhrasthachar , phaltu politics , bhai bhatuja reet , aarakshan , hya daldalimule janarach baher , tumhihi jaa , pn tithe jayla abhyas karawa lagto😅🤣

  • @ankushwaydande8953
    @ankushwaydande8953 7 часов назад

    जे जात मानत नाहीत आशा लोकांनी रोटी भेटीचा व्यवहार केला आहे ?

  • @arunamle6726
    @arunamle6726 7 часов назад

    Chikan matan egg etc sarvani khane sodave aapan konala posatoy Sankat umbarthyvar aale aahe sarvani akatra yene garjeche aahe.

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 8 часов назад

    शरद पोंक्षे आपल्याला सावरकर खुपच जास्त माहिती असावेत कारण आपलं वाचन आहे पण आपण सावरकरांनी मनुस्मृति ची जी चिरफाड केली आहे त्या बद्दल देशाला का सांगत नाही गाई (cow) बद्दल त्यांचे मत काय होते ते का सांगत नाहीत हिंदू धर्मावर त्यांनी जी टिका केली आहे ती का सांगत नाहीत त्या उलट ज्या घटना कधीही झाल्या नसतील ते अभिनेत्या प्रमाणे का रंगवुन सांगताय ज्या वेळेस खरे सावरकर समाज आणि देश लोक वाचतील त्या वेळेस तुमचा बुरखा फाटेल

  • @ranjitjadhav688
    @ranjitjadhav688 9 часов назад

    सावकार एक भारतीय स्वतंत्र लढ्यातील दृव तारा आहेत. देशासाठी स्वतः अखंड जीवन आणि कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा वाहून घेतलेलं एक आद्य ज्वाज्वल क्रांतीकारी. तुम्हाला कोटी कोटी नमन. आज जर तुम्ही असतात तर आम्हाला तुम्हाला पाहता आलं असत. पण तरी सुद्धा तुम्ही आमच्या ह्रदयात नेहमीच आहात. जेव्हा जेव्हा भारतीय शशस्त्र क्रांति चे नाव येईल तेव्हा या माय मराठी मातीत जन्मलेल्या थोर पुरुष्याच नाव आम्ही नक्कीच अभिमानाने घेऊ.

    • @sunnyshinde9146
      @sunnyshinde9146 6 часов назад

      तात्यारांवाना विनम्र अभिवादन

  • @vikassalgaonkar
    @vikassalgaonkar 9 часов назад

    🇮🇳🚩 आमची उच्च शिक्षण घेणे म्हणजे उच्च पदाची नोकरी करून रग्गड पैसा कमवणे हीच मानसिकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची मानसिकता केवळ स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शिक्षणाचा वापर करणे अर्थात राष्ट्रप्रथम हा होता. वंदे मातरम् !!! 🚩

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 14 часов назад

    महात्मा गांधींनी बॅरिस्टरची पदवी घेऊन प्रॅक्टिस केली असती तर त्याना भारतात येण्याची गरजच नव्हती. त्यावेळेला त्या लोकांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले

    • @Martianfarmer
      @Martianfarmer 7 часов назад

      Tyala hakalala s. Africa madhun

    • @jagdishsawant7414
      @jagdishsawant7414 5 часов назад

      स्वातंत्र्य पूर्व काळातील प्रत्येक भारतीयांचा देश स्वतंत्र करण्यासाठी खारीचा वाटा आहे

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 часа назад

      ​@@Martianfarmer chuk.

  • @BahujanNews22
    @BahujanNews22 14 часов назад

    आजचा ओबीसी म्हणजे शुद्र आहे आणि मनुस्मृती मध्ये शुद्र अधिकार वंचित लोक आहेत तिन वर्णाची सेवा करणे हे शुद्राचं काम एक नवा पैसा ठेवण्याचा अधिकार नव्हता कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक शुद्र म्हणून का नाकारला हे ही सांग

  • @BahujanNews22
    @BahujanNews22 14 часов назад

    मनुस्मृती मध्ये कोणती जात कशी बनली आहे हे लिहिलं आहे

  • @MayaKapoor-ty6vh
    @MayaKapoor-ty6vh 14 часов назад

    Bangladesh hindus are getting killed sir...speak on that as well

  • @jagdishsawant7414
    @jagdishsawant7414 15 часов назад

    दिल्लीच्या बिल्लीश्वराने दहा वर्षांत वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही?

  • @rajeshdeshpande9545
    @rajeshdeshpande9545 15 часов назад

    Agree with you

  • @Rajeshcricketcomentator
    @Rajeshcricketcomentator 15 часов назад

    प्रखर विचार मांडण्याची पद्धत सादरीकरण अतिशय सुंदर आहे. सरअसेच प्रबोधन करीत राहा जेणेकरून आमच्या तरुणांना खरा इतिहास कळेल❤❤

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 15 часов назад

    Adarniya SwatantraVeer Sawarkar ki jay ho.

  • @nachiket9891
    @nachiket9891 15 часов назад

    Ponkshe tu nako aamchya chatrapati n che naw gheu…Aanajipant chi pilawal…!

  • @ganeshpohekar8080
    @ganeshpohekar8080 15 часов назад

    सावरकर जिंदाबाद 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩❤️

  • @Block_expert_7
    @Block_expert_7 15 часов назад

    जय हिंद